प्रेमानेच केला घात! बॉयफ्रेंडनं भररस्त्यात गर्लफ्रेंडचा डोळा फोडला, कारण वाचून पोलिसही हादरले

प्रेमानेच केला घात! बॉयफ्रेंडनं भररस्त्यात गर्लफ्रेंडचा डोळा फोडला, कारण वाचून पोलिसही हादरले

माथेफिरू बॉयफ्रेंडने इतके मारले की ती बेशुद्ध पडली. तरुणी आपल्या धोका देत असल्याच्या संशयामुळे त्यानं तिला जबर मारहाण केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. मात्र कधी कधी अति प्रेमही घातक असते. अशीच एक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 25 तरुणी पेज मिडलहर्स्टला तिच्या माथेफिरू बॉयफ्रेंडने इतके मारले की ती बेशुद्ध पडली. तरुणी आपल्या धोका देत असल्याच्या संशयामुळे त्यानं तिला जबर मारहाण केली. मात्र, या घटनेनंतर तरुणीनं पोलिसांकडे जाऊन तक्रार केली आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

पेज मिडलहर्स्टनं सांगितले की, तिचा बॉयफ्रेंड डॅक्लेन खूप मजेदार आणि रोमँटिक होता, मात्र तो कायम पेजवर संशय घ्याचा. पेजच्या भावानेही त्याला तिला डॅक्लेनपासून सावध राहण्यास सांगितले होते. मात्र पेजला असे वाटले की ती तिच्या डॅक्लेनला अधिक चांगल्या प्रकारे ओळखते.

वाचा-मुलं फटाके फोडत असताना तरुणावर सपासप कोयत्याचे वार, नाशिकमधील हत्येचा LIVE VIDEO

डिसेंबर 2018 मध्ये पेज ऑफिस पार्टीला असताना डॅक्लेननं तिला त्याच्या संपर्कात राहायला सांगितले होते. मात्र पेजच्या फोनची बॅटरी लो झाली. यामुळे डॅक्लेन खूप संतापला.

वाचा-पुणे जिल्ह्यात शिवबा संघटनेच्या तरुणावर धारदार शस्रांनी हल्ला करून हत्या

पेज म्हणाली की, त्याने मला सांगितले की तो माझ्या घराजवळ मला भेटेल. मी तिथे पोहोचलो तेव्हा तिने माझ्यावर फसवणूकी केल्याचा आरोप केला आणि रस्त्यावर ढकललं. मी कशी तरी उठलले त्यानंतर त्यानं मला पुन्हा एकदा मारहाण केली. रक्तानं माकलेल्या अवस्थेत पेज घरी गेली.

वाचा-पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, रात्री घरी आलेल्या व्यक्तीची केली हत्या

मात्र यानंतर, पेज पोलिसांसमोर पुराव्यानिशी गेली. त्यानंतर पोलिसांनी डॅक्लेनला अटक केली. पेज म्हणाले की या हल्ल्यानंतर तिचा चेहरा खराब झाला आहे आणि तिला प्रियकराशी प्रेम होतं, मात्र असं कृत्य ती त्याला कधीही सहन करणार नाही.

Published by: Priyanka Gawde
First published: November 16, 2020, 12:32 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या