डॉक्टरांनी नकार दिल्यानंतरही केलं पतीसोबत SEX, धक्कादायक कारणामुळे पत्नीचा मृत्यू

डॉक्टरांनी नकार दिल्यानंतरही केलं पतीसोबत SEX, धक्कादायक कारणामुळे पत्नीचा मृत्यू

या दाम्पत्याचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांचा सुखी संसार सुरू होता. सगळं काही ठीक असताना पत्नी अचानक आजारी पडली आणि तिला एलर्जी झाली असल्याची माहिती समोर आली.

  • Share this:

अमेरिका, 17 नोव्हेंबर : लैंगिक संबंधामुळे एका महिलेला अशी काही एलर्जी झाली की तिचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या मेरीलँडमधील एका महिलेचा केस रिपोर्ट अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. खरं तर, महिलेचा नवरा काही औषधे घेत होता, ज्यामुळे महिलेला एलर्जी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या बातमीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

या दाम्पत्याचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांचा सुखी संसार सुरू होता. सगळं काही ठीक असताना पत्नी अचानक आजारी पडली आणि तिला एलर्जी झाली असल्याची माहिती समोर आली. पण अचानक या आजारामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या अशा जाण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.

सुरुवातीला, डॉक्टरांना वाटलं की महिलेला कमी रक्तदाबाचा त्रास असावा. पण महिलेला anaphylactic shock या आजाराचा सामना करत असल्याचं समोर आलं. बॅक्टेरियल इनफेक्शन झाल्यामुळे महिलेचा पती हा पेनिसिलिन घेत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. शारीरिक संबंधातून पत्नीला एलर्जी झाली आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला.

उपचारानंतर दवाखान्यातून घरी जाताना डॉक्टरांनी महिलेला तिच्या पतीला देण्यात आलेल्या अँटीबायोटिक्सचा डोस पूर्ण होईपर्यंत सुमारे एक आठवडा संभोगापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. पण त्यांच्यात पुन्हा संभोग झाल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - ऋतिक रोशनची चाहती होती पत्नी, पतीने गळा कापून केली हत्या आणि नंतर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2019 10:40 PM IST

ताज्या बातम्या