तरुणीने बहिणीच्या नवऱ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध, लग्नाच्या मांडवात नवऱ्याने दाखवलं LIVE

तरुणीने बहिणीच्या नवऱ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध, लग्नाच्या मांडवात नवऱ्याने दाखवलं LIVE

हे जोडपे गेल्या 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघे 6 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकले होते. लग्नाच्या दिवशी संपूर्ण घर अतिथींनी भरलेले होते आणि लग्नाची खास तयारी केली गेली होती.

  • Share this:

बिजींग, 18 जानेवारी : चीनमध्ये एका जोडप्याचे प्रेम, फसवणूक आणि लग्नाचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. या तरुणाने प्रेमात धोखा मिळाल्यामुळे असा काही बदला घेतला की चिनीच्या माध्यमात एकच खळबळ पसरली आहे. या बातमीची सर्वत्र चर्चा होत आहे. हे जोडपे गेल्या 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघे 6 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकले होते. लग्नाच्या दिवशी संपूर्ण घर अतिथींनी भरलेले होते आणि लग्नाची खास तयारी केली गेली होती.

लग्नाच्या दिवशी दाम्पत्याला खास वाटण्यासाठी त्यांच्या हॉलमध्ये पाहुण्यांसाठी काही खास व्हिडिओ दाखविण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ असा आला की सगळे जण थक्क झाले. हे कपल लग्नाआधी जवळ आल्याचा तो व्हिडिओ होता.

हा एक सेक्स व्हिडिओ होता ज्यामध्ये नवरी मुलगी तिच्या भाऊजींसोबत संबंध ठेवत होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकीकडे नवरीला मोठा धक्का बसला तर नवऱ्याने या सगळ्याचा खुलासा केल्यामुळे मंडपात एकच खळबळ उडाली. मला तुझ्या प्रेमाबद्दल सगळं माहित आहे. तु मला फसवलं असं नवऱ्याने मंडपात नवरीला ओरडून सांगितलं.

इतर बातम्या - जमिनीत घुसली बस, 6 जणांचा मृत्यू, हा VIDEO चुकवेल काळजाचा ठोका

Apple Dailyने दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्याला आधीच माहित होतं की, त्याच्या होणाऱ्या पत्नीचे तिच्या भाऊजीसोबत प्रेम प्रकरण आहे. खरंतर या कपलने लग्नानंतर राहण्यासाठी नवीन घर घेतलं होतं. तरुणाने या घरात एक सिक्रेट कॅमेरा लावला होता. आणि घराची चावी दोघांकडे असायची.

या नव्या घरामध्ये महिलेने तिच्या भाऊजीसोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलेच्या नवऱ्याने जेव्हा कॅमेऱ्याचं फुटेज चेक केलं तेव्हा त्याला हे सगळं पाहून धक्का बसला. याचा बदला घेण्यासाठी तरुणाने हा सगळा कट केल्याचं समोर आलं आहे.

इतर बातम्या - 'द कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा होणार मोठा धमाका, आता काय करणार अर्चना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2020 07:58 PM IST

ताज्या बातम्या