#KulbhushanJadhav : आंतरराष्ट्रीय कोर्टात काय घडलं ?

#KulbhushanJadhav : आंतरराष्ट्रीय कोर्टात काय घडलं ?

कुलभूषण जाधवच्या फाशीला स्थगिती मिळाली. आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानला मोठा दणका बसलाय. आंतरराष्ट्रीय कोर्टात नक्की काय घडलं ते पाहा -

 • Share this:

18 मे : सगळ्या भारताचं लक्ष लागलेल्या कुलभूषण जाधव प्रकरण खटल्याचा आज निकाल लागला. कुलभूषण जाधवच्या फाशीला स्थगिती मिळाली. आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानला मोठा दणका बसलाय.  आंतरराष्ट्रीय कोर्टात नक्की काय घडलं ते पाहा -

 • जस्टिस रोनी अब्राहम यांच्याकडून निकालाचं वाचन
 • गुप्तहेर आणि दहशतवादी कारवायाशी संबंधित प्रकरणही न्यायालयाच्या कक्षेत येऊ शकतात - न्यायाधीश

 • कुलभूषण जाधव हेर असल्याचे पाकिस्तानकडे पुरेसे पुरावे नाहीत
 • जाधव यांच्या अटकेची माहिती द्यायला पाहिजे होती हा भारताचा युक्तिवाद योग्य आहे
 • हा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेत येत नाही असा मुद्दा पाकिस्तानने उपस्थित केला होता

 • जाधव यांना सर्व कायदेशीर मदत घेण्याचा अधिकार
 • अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषणला फाशी देता येणार नाही -  आंतरराष्ट्रीय कोर्ट
 •  कुलभूषण जाधव हेर असल्याचे पाकिस्तानकडे पुरेसे पुरावे नाहीत -आंतरराष्ट्रीय कोर्ट
 • जाधव यांच्या अटकेची माहिती द्यायला पाहिजे होती, हा भारताचा युक्तिवाद योग्य आहे - आंतरराष्ट्रीय कोर्ट

 • कुलभूषण जाधव यांना वकील मिळणं हा त्यांचा अधिकार -  आंतरराष्ट्रीय कोर्ट
 • कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading