जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची कशी असते सकाळ?

अमेरिकेतली श्रीमंत, बुद्धिमान दिग्गज उठल्या उठल्या काय करतात, याची उत्सुकता सगळ्यांना असते. वाचा कशी सुरू होते त्यांची सकाळ

  • Share this:

प्रसिद्ध अँकर आॅप्रा विर्न्फी सकाळी 7 वाजता उठते. उठल्या उठल्या ती तिच्या 5 कुत्र्यांना फिरायला घेऊन जाते. काॅफीसोबत ती रोज बाऊल भरून साकी हा तिचा नाश्ता घेते. त्यानंतर मेडिटेशन करते आणि मग टेकडीवर एक तास व्यायाम करते.

एलाॅन मस्क हा टेक्नाॅलाॅजीतला उद्योजक. त्याची सकाळही सुरू होते सकाळी 7 वाजल्यापासून. पण उठल्या उठल्या तो कामाला लागतो. SpaceXचा उद्याजक अ4धा तास वाचन आणि टीकात्मक इमेल्सना उत्तरं यात घालवतो. ते करताना तो काॅफी पितो. नाश्त्याला त्याच्याकडे वेळ नसतो. आपल्या पाच मुलांना शाळेत पाठवलं की तो आंघोळ करतो. मग आॅफिसला कारनं निघतो. आठवड्याचे 120 तास काम करणाऱ्यांना हे रुटिन ओळखीचं वाटत असेल.

बिल गेट्सची सकाळ व्यायामानंच सुरू होते. ट्रेड मिलवर एक तास काढताना ते काही शैक्षणिक डीव्हीडीजही पाहतात. ते म्हणतात नाश्त्याला ते Coca Puffs cereal घेतात. पण त्यांची पत्नी मेलिंडा सांगते, ते ब्रेकफास्ट घेत नाहीत.

ट्विटरचा संस्थापक जॅक डोर्सीची सकाळ सुरू होते पहाटे 5 वाजता. उठल्या उठल्या तो 30 मिनिट्स मेडिटेशन करतो. त्यानंतर 7 मिनिटांचे असे तीनदा वर्कआऊट्स करतात. मग काॅफी घेऊन तो ईमेल्सना उत्तर द्यायला बसतो.

अॅमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझोस आपल्या झोपेलाही तितकंच महत्त्व देतात. ते म्हणतात, ते अलार्मशिवाय उठतात. त्यानंतर 10 वाजता तज्ज्ञांसोबत मीटिंग असते.

द ब्रेकशायर हॅथवेचे सीईओ वाॅरेन बफेट यांना झोप घ्यायला आवडतं. ते रात्रीते 8 तास झोपतात. सकाळी 6.45ला उठतात. उठल्यावर द वाॅल स्ट्रीट जर्नल आणि युएसए टुडे ही वर्तमानपत्र वाचतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 11:30 PM IST

ताज्या बातम्या