• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • विचित्रचं आहे! तरुणाने सासूलाच घरातून पळवलं; मुलीनेही असा उगवला सूड

विचित्रचं आहे! तरुणाने सासूलाच घरातून पळवलं; मुलीनेही असा उगवला सूड

या प्रकरणात मुलीने लग्नाचं नेमकं कारणही सांगितलं आहे. जे वाचून तुम्हीही हैराण व्हाल...

 • Share this:
  लंडन, 10 ऑक्टोबर : ब्रिटेनमध्ये नात्यामधील एक विचित्र (weird news) प्रकार समोर आला आहे. ग्लूस्टरशायरच्या एका महिलेचा प्रियकर तिच्या आईसोबत (boyfriend cheated) फरार झाला. यानंतर तिने प्रियकराच्या  वडिलांसोबत लग्न केल्याचा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. जेव्हा लोकांनी याबद्दल सवाल उपस्थित केले तेव्हा तिने सांगितलं की, मला आपल्या प्रियकराच्या वडिलांना दु:खात पाहायचं नव्हतं. ती त्यांना आनंदी ठेवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. महिलेने सांगितलं की, प्रियकराच्या वडिलांसोबत का केलं लग्न या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर सांगितलं की, माझ्या प्रियकाराच्या आईचं निधन झालं आहे. आणि प्रियकराचे वडील दुखी झालेलं मला पाहावला नसतं. यासाठी मी त्याच्या वडिलांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे माझ्या प्रियकराला पुन्हा आई मिळाली. टिकटॉकवर अनेकांनी चक्क या महिलेचं कौतुक केलं तर काहींनी यावर आश्चर्य व्यक्त केलं. (weird news The young man ran with his mother in law out of the house The girl also took revenge) हे ही वाचा-OMG! पतीपासून वेगळं झाल्यानंतर ती बनली ब्रिटनच्या महाराणीपेक्षाही श्रीमंत प्रियकरासोबत फरार झाली होती आई त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षांची गर्भवती जेस एल्ड्रिजचा प्रियकर रयान शेल्टन हा महिलेच्या आईसोबत घरातून फरार झाला होता. ज्यानंतर जेसने रयानचे वडील ग्लूस्टरशायर यांच्यासोबत लग्न केलं. रयान शेल्टन कोरोना महासाथीमुळे आपली प्रेयसी जेसची आई फ्रेंड जेस हिची आई जॉर्जीना आणि तिचे वडील एरिकसह ग्लूस्टरशायर येथे बऱ्याच काळापासून एकाच घरात राहत होते. जेसला आधीपासूनच आई आणि प्रियकरामध्ये संबंध असल्याचा संशय होता. नऊ महिन्यांनंतर जेव्हा जेस रुग्णालयातून बाळाला जन्म देऊन घरी परतली तर रयान आईसह फरार झाला होता. जेसला याचा मोठा धक्का बसला होता. आणि आता जेस दोन्ही मुलांचा सांभाळ करीत आहे. जेस म्हणते मला वाईट वाटतं की, आईने अद्याप मला सॉरीदेखील म्हटलेलं नाही.

  Published by:Meenal Gangurde
  First published: