News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : या देशात इतकी थंडी की पापण्यांवर जमा होतोय बर्फ, विमान सेवाही ठप्प...
  • VIDEO : या देशात इतकी थंडी की पापण्यांवर जमा होतोय बर्फ, विमान सेवाही ठप्प...

    News18 Lokmat | Published On: Jan 31, 2019 08:34 PM IST | Updated On: Jan 31, 2019 08:34 PM IST

    अमेरिकेत सध्या अंटार्क्टिकापेक्षा अधिक थंडी पडली आहे. यामुळे अमेरिकेतील मध्यपश्चिम भागातील अनेक शहरांमधील नद्या आणि तलाव गोठले आहेत. रेल्वे सेवा सुरु ठेवण्यासाठी चाकांना गरम ठेवण्यासाठी आग पेटवावी लागत आहे. शिकागोमध्ये तर अंटार्क्टिका पेक्षा अधिक थंडी आहे. अमेरिकेतील शिकागो शहरात सकाळचे तापमान -30 डिग्रीच्या खाली गेले आहे. हवा अतिशय थंड असल्यामुळे शहरातील सर्व व्यवहार जवळ जवळ ठप्प पडले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी