मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

घरातील कचऱ्यात सापडली मौल्यवान वस्तू; पेन्शनधारक आजोबा झाले कोट्यवधी

घरातील कचऱ्यात सापडली मौल्यवान वस्तू; पेन्शनधारक आजोबा झाले कोट्यवधी

या वृद्ध व्यक्तीचं आयुष्यच बदलून गेलं आहे.

या वृद्ध व्यक्तीचं आयुष्यच बदलून गेलं आहे.

या वृद्ध व्यक्तीचं आयुष्यच बदलून गेलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : एका वृद्ध आणि पेन्शनधारक व्यक्तीचं आयुष्य एका गोष्टीमुळे (Life Change) बदललं. कचऱ्यातून मिळालेल्या एका वस्तूमुळे ही वृद्ध व्यक्ती कोट्यवधी (Billions of older people) झाली. या व्यक्तीला घरात कचऱ्यात 34 कॅरेटचा हिरा सापडला. जो हिरा त्यांना सापडला त्याची किंमत ऐकून हैराण व्हाल. या हिऱ्याची किंमत तब्बल 2 मिलियन म्हणजे 20,65,45,600 रुपये आहे. (Valuables found in household waste, pensioners grandfathers became Billions )

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, मार्क लेन यांनी हा हिरा विकला आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांना हिऱ्याच्या किमतीबद्दल कळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला. हा हिरा एक पाऊंडच्या नाण्याहून मोठा आहे आणि पुढील महिन्यात हे नाणं लंडनमधील हॅटन गार्डनमध्ये संग्रहित ठेवण्यात येत आहे.

नॉर्थ टाइनसाइनच्या नॉर्थ शील्डसमध्ये राहणाऱ्या लेनमधील एका व्यक्तीने सांगितलं की, 70 च्या दशकात एक महिला ज्वेलरीच्या बॅगसह येथे आली होती आणि तिने ते दागिने येथे ठेवले होते. त्यांनी सांगितलं की, एका बॉक्समध्ये महिलेने दागिन्यांसह हिरादेखील ठेवला होता. आम्हाला मोठा दगड दिसला तो एक पाऊंडच्या नाण्याइतका होता.

हे ही वाचा-अजब आजार! अन्नपाण्याऐवजी ही महिला खाते चुना, शेजाऱ्यांच्या भिंतीही करते फस्त

लेनने पुढे सांगितलं की, हे नाणं माझ्या डेस्टवर पडून होतं. शेवटी डायमंड टेस्टर मशीनच्या वापरानंतर याचा खुलासा झाला.

First published:

Tags: Viral news