मोदी-ट्रम्प भेटीच्या वेळी मेलानियानं परिधान केला दीड लाखांचा पोशाख

मोदी-ट्रम्प भेटीच्या वेळी मेलानियानं परिधान केला दीड लाखांचा पोशाख

या भेटीत मेलानिया खूपच सुंदर आणि फ्रेश दिसतायत. त्यांनी पिवळ्या रंगाचा फ्लोवर प्रिंट गाऊन घातलाय.

  • Share this:

27 जून : मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीसोबत अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानियाच्या पोशाखावरही भरपूर चर्चा सुरू आहे. त्यांच्या या गाऊनची किंमत आहे दीड लाख रुपये.

या भेटीत मेलानिया खूपच सुंदर आणि फ्रेश दिसतायत. त्यांनी पिवळ्या रंगाचा फ्लोवर प्रिंट गाऊन घातलाय.

मध्यंतरी ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकन ड्रेस डिझायनर्सनी मेलानियाचा ड्रेस डिझाइन करायला नकार दिला होता. पण यावर ट्विटर युजर्सचं म्हणणं आहे की त्यांना ड्रेस डिझायनर्सची गरजच नाही.

सध्या मीडियावर त्यांच्या लूकची भरपूर चर्चा सुरू आहे.

First published: June 27, 2017, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading