पाहा PHOTO : 'हा मुलगा माझा नाही,' पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मलेशियाच्या सुलतानांचा दावा

मलेशियाचे माजी सुलतान मोहम्मद-वी यांनी एक आठवड्यापूर्वी त्यांच्या रशियन मॉडेल असलेल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर हे दोघे वेगळे झाले. आता या मुलाबद्दल मलेशियाच्या या सुलतानांनी नवा दावा केला आहे.

  • Share this:

मलेशियाचे माजी सुलतान मोहम्मद-वी यांनी आता या मुलाबद्दल संशय व्यक्त केला आहे. हा मुलगा दुसऱ्या कुणी व्यक्तीचा असू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

 या मुलाच्या वडिलांबदद्ल कोणताही ठोस पुरावा नाही पण सुलतानांच्या व्यक्तिगत आयुष्याचा आदर करावा, असं त्यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.

51 वर्षांच्या सुलतानाने 27 वर्षांच्या रिहाना ओकसानाशी लग्न केलं. हे लग्न झाल्यानंतर सुलतान मोहम्मद-वी यांनी राजगादी सोडली होती.

लग्नानंतर रिहानाने मुस्लीम धर्म स्वीकारला आणि आपलं नाव बदलून रिहाना ओक्साना पेट्रा असं ठेवलं. तिच्या मुलाचं नाव इस्माइल लायन असं ठेवलं आहे.

 इस्माइल लायनचा जन्म झाल्यानंतर काही आठवड्यांतच ओक्सानाने सुलतान मोहम्मद-वी यांना घटस्फोटाची नोटीस पाठवली. तिच्या या निर्णयावर बरीच टीका झाली.

इस्माइल लायनचा जन्म झाल्यानंतर काही आठवड्यांतच ओक्सानाने सुलतान मोहम्मद-वी यांना घटस्फोटाची नोटीस पाठवली. तिच्या या निर्णयावर बरीच टीका झाली. ओक्सानाच्या एका मित्राने मात्र, घटस्फोटाचा निर्णय सुलतानानेच घेतला, असा दावा केला आहे.

 इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये रिहानाने म्हटलं आहे की, मी सुलतान मोहम्मद-वी यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहू इच्छिते. माझा मुलगा एक दिवस मलेशियाचा राजा होईल, असंही तिने लिहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 06:33 PM IST

ताज्या बातम्या