ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीचे प्रमुख मुद्दे

ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीचे प्रमुख मुद्दे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन यांची बहुप्रतिक्षीत अशी भेट सध्या सुरू आहे.

  • Share this:

सिंगापूर, 12 जून : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन यांची बहुप्रतिक्षीत अशी भेट सध्या सुरू आहे. सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर एका आलिशान रिसॉर्टमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शिखर परिषद सुरू आहे.

या भेटीबाबतचे काही प्रमुख मुद्दे पाहूयात..

ट्रम्प, किम शिखर परिषद

- बहुप्रतीक्षित, ऐतिहासिक अशी ही भेट आहे

- एकमेकांना नष्ट करण्याच्या धमक्या देणारे नेते प्रत्यक्ष भेटले

- जास्त अपेक्षा ठेवू नका, ट्रम्प यांचं विधान

- किमला जाणून घेणं भेटीचा हेतू - ट्रम्प

- उत्तर कोरियावर सध्या अनेक निर्बंध

- निर्बांधामुळे उ. कोरियाची अर्थव्यवस्था कोलमडली

- निर्बंध उठवले जाणे किम जोंगसाठी महत्वाचं

- अमेरिकाला भेटीस भाग पाडलं, किमला द्यायचा आहे संदेश

- पण किम अण्वस्त्र पूर्णपणे नष्ट करणार ?

-  किमवर विश्वास ठेवणं जगासाठी शक्य ?

- ट्रम्प यांचा स्वभाव पाहता तोडगा निघू शकेल ?

- ट्रम्पना भेटणं चीनला पसंत पडेल ?

- 50 वर्षांपासून अधिक काळ सुरू असलेलं युद्ध संपेल ?

- युद्ध संपवण्याच्या करारावर चीन स्वाक्षरी करेल ?

- किमला भेटून ट्रम्पना चीनचं महत्व कमी करायचं आहे का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 07:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading