मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बॉसने आतापर्यंत 5000 महिलांसह केला सेक्स, एका कर्मचाऱ्याने असा केला भांडाफोड

बॉसने आतापर्यंत 5000 महिलांसह केला सेक्स, एका कर्मचाऱ्याने असा केला भांडाफोड

57 वर्षांचे मायकल गोगुएनवर त्यांच्या 4 एक्स कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

57 वर्षांचे मायकल गोगुएनवर त्यांच्या 4 एक्स कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

57 वर्षांचे मायकल गोगुएनवर त्यांच्या 4 एक्स कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

वॉशिंग्टन, 21 नोव्हेंबर : एक करोडपती व्यक्तीने कथित रूपात एक लिस्ट तयार केली आहे. ज्यात त्याने हजारो महिलांचा समावेश केला आहे. ज्या महिलांसोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले आहेत. यापूर्वी व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. 57 वर्षांचे मायकल गोगुएनवर त्यांच्या 4 एक्स कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. (The boss has had sex with 5000 women so far An employee broke the secret)

डेलिस्टारच्या रिपोर्टनुसार, एक्स कर्मचाऱ्यांनी 135 पानी रिपोर्टनुसार माइकलवर आरोप केले आहेत. तो अनेक आलिशान आणि गुप्त घरांचा मालक आहे. तो कथित रुपात तरुणींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी घेऊन जात होता. त्याच्या एक्स कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की, त्याच्या बारच्या बेसमेंटमध्ये एक विचित्र खोलीदेखील आहे. ज्यात एक स्ट्रिपर पोल आहे. अमेरिकेतील मोंटाना राज्यातील त्याच्या व्हाईटफिशच्या घरी तो सध्या राहतो. त्याने आतापर्यंत 5000 महिलांसह शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोपही केला जात आहे.

माजी मैत्रिणींनी आरोप केले होते

खटल्यानुसार, मॅथ्यू मार्शल नावाच्या एका माजी कर्मचाऱ्याने दावा केला की X बॉसने त्याला त्याचा माजी मित्र ब्रायन नॅशची हत्या करण्यास सांगितले. कारण त्याला त्याच्याबद्दल बरंच काही माहीत होतं. श्रीमंत व्यक्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याची माजी प्रेयसी अंबर बॅप्टिस्ट, एक परदेशी नृत्यांगना, हिने 2016 मध्ये वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता.

हे ही वाचा-रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; लोकांनी अक्षरशः पिशव्या भरून लुटले पैसे, VIDEO

महिलेला गुंगीचं औषध देऊन केलं लैंगिक शोषण

न्यूयॉर्क पोस्टच्या मते, गोगुएनच्या अमिन्टर ग्रुप एलएलसीच्या माजी कर्मचार्‍यांच्या वतीने या फेब्रुवारीमध्ये केस दाखल करण्यात आली होती. एका विवाहित व्यावसायिकाने आपले अफेअर लपवण्यासाठी आपल्या कर्मचार्‍यांची मदत घेतली, हे दाखवण्यात आलं आहे. जेणेकरून माजी कर्मचारी आणि विरोधकांपासून ते लपवता येईल. न्यायालयीन कागदपत्रांवरून ओळखल्या गेलेल्या एका महिलेने पोलिसांना सांगितले की तिच्या बॉसने तिला कोकेन आणि अल्कोहोल प्यायला लावले आणि नंतर तिला 1200 डॉलर देण्याआधी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

First published: