विकृतीचा कळस! SEX करण्यासाठी चोरल्या अख्ख्या शहराच्या चप्पल

विकृतीचा कळस! SEX करण्यासाठी चोरल्या अख्ख्या शहराच्या चप्पल

या तरुणानं केलेलं कृत्यू वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. प्रकरणाचा तपास लावणारे पोलिसही हादरले.

  • Share this:

बॅंकॉक, 27 मे : जर तुमची चप्पल चोरीला गेली तर पहिली शंका येते ती एक तर मंदिरात चोरीला गेली असेल किंवा कोणीतरी चुकून खालून गेलं असेल. पण कधी मुद्दाम एका विकृत कारणासाठी कोणी चप्पल चोरी केल्याचं ऐकलं आहे का? थायलंडमध्ये असा प्रकार घडला आहे. एका तरुणानं चक्क सेक्स करण्यासाठी चप्पल चोरी केल्याचं समोर आलं आहे.

या विकृत व्यक्तीनं जवळजवळ 100हून अधिक चप्पल चोरी केल्या होत्या. मात्र त्यानं या चप्पला त्यांच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवू शकेल, यासाठी चोरल्या होत्या. हे सगळं प्रकरण पाहून पोलिसांनाही धक्का बसला. काही दिवसांपूर्वी मध्य थायलंडमधील नॉन्थाबुरी शहरात लोकांनी चप्पल चोरी झाल्याची तक्रार केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीनंतर पोलिसांनी 24 वर्षांच्या थिरपट क्लाय्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीस यापूर्वीही अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी याच इसमानं दुसऱ्या एका शहरातून चप्पल चोरी केल्या होत्या. 24 मे रोजी पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याला अटक केली. तेव्हा त्याच्याकडून पोलिसांनी 126 चप्पला जप्त केल्या. लोकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमऱ्यातील फुटेज पाहून चोराला अटक केली.

वाचा-VIDEO: अरे देवा! लॉकडाऊनमध्ये शेकडो तरुण-तरुणींनी केली NUDE पार्टी

दरम्यान, 24 वर्षीय तरुणानं चप्पल चोरल्याची कबुली दिली आहे. तसेच, त्यानं तो चप्पलसोबत काय करायचा हे त्यानं पोलिसांनी सांगितलं. ते एकून पोलिसांनाही धक्का बसला. तरुण विक्षिप्त असून तो चप्पलला मिठी मारायचा, किस करायचा, अंगावर चप्पल घासायचा, असं सगळं करून त्याला शारीरिक संबंधाचे सुख मिळाल्याचं त्यानं सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी हा तरूण विक्षिप्त असून त्यांच्यावर उपचार केले जाणार असल्याचं सांगितलं.

वाचा-तरुणानं शेअर केला गर्लफ्रेंण्डला KISS करतानाचा फोटो, पोलिसांनी पाहिलं आणि...

First published: May 27, 2020, 11:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या