मराठी बातम्या /बातम्या /विदेश /शिक्षिकेचं घृणास्पद कृत्य; अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शेकडोवेळा ठेवले लैंगिक संबंध

शिक्षिकेचं घृणास्पद कृत्य; अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शेकडोवेळा ठेवले लैंगिक संबंध

लैंगिक संबंध ठेवण्याच्या बदल्यात शिक्षिका विद्यार्थ्याला अनेक महागड्या गिफ्ट देत होती.

लैंगिक संबंध ठेवण्याच्या बदल्यात शिक्षिका विद्यार्थ्याला अनेक महागड्या गिफ्ट देत होती.

लैंगिक संबंध ठेवण्याच्या बदल्यात शिक्षिका विद्यार्थ्याला अनेक महागड्या गिफ्ट देत होती.

वॉशिंग्टन, 1 डिसेंबर : अमेरिकेतील (US News) एका शिक्षिकेने आपल्या मुलाच्या अल्पवयीन मुलाला फूस लावून त्याच्यासोबत शेकडोवेळा शरीर संबंध (sexual relations) ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महिलेला 6 वर्षांहून अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. फ्लोरिडामधील अधिकाऱ्यांनी तिला 2020 मध्ये अटक केली होती. एका बातमीनुसार, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या एका मुलासह महिला तब्बल एक वर्षांपर्यंत शरीर संबंध ठेवत होती. (Teachers physical young relationship with 15 years old student)

या प्रकरणात विद्यार्थ्याच्या वयाबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. सुरुवातील पीडित विद्यार्थ्याचं वय 15 वर्षे आहे. कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचं वय 12 हून अधिक आणि 15 पेक्षा कमी आहे.

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने एक वर्षांपर्यंत आपल्या मुलाहून कमी वयाच्या विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवले. शेकडोवेळा तिने विद्यार्थ्यासोबत शरीर संबंध ठेवले होते. महिला दररोज त्याच्यावर लैंगिक शोषण करीत होती. कोर्टाने सांगितलं की, कधी घरी, कार तर कधी समुद्रावर पीडितेसोबत शरीर संबंध ठेवले जात होते.

हे ही वाचा-HIV रुग्ण 5 वर्षांपर्यंत पत्नीसोबत ठेवत होता शरीर संबंध; अखेर असा झाला खुलासा

या प्रकरणात पीडित विद्यार्थ्याने सांगितलं की, तो 15 वर्षांचा असताना शिक्षिकेसोबत पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवले. यावेळी शिक्षिका 39 वर्षांची होती. वर्षभर दोघांनी शेकडो वेळा शरीरसंबंध ठेवले. यावेळी कथित स्वरुपात शिक्षिका पीडित विद्यार्थ्याला आयफोनसह अनेक महागडे गिफ्ट देत होती.

First published:
top videos

    Tags: America, School teacher