• होम
  • व्हिडिओ
  • Video : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक
  • Video : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2018 08:12 PM IST | Updated On: Nov 13, 2018 08:12 PM IST

    पाकिस्तानमधील जाहिदाच्या संघर्षाची कथा सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. पाकिस्तानी महिलांच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा असते. मात्र तिथं महिलांना पडद्याच्या मागे रहावं लागतं. याला आता काही महिला अपवाद ठरल्या आहेत. पाहा त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी