• होम
  • व्हिडिओ
  • श्रीलंका स्फोटातील आत्मघाती हल्लेखोराचा LIVE VIDEO व्हायरल
  • श्रीलंका स्फोटातील आत्मघाती हल्लेखोराचा LIVE VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 04:26 PM IST | Updated On: Apr 23, 2019 04:40 PM IST

    श्रीलंका, 23 एप्रिल : श्रीलंकेमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओसमोर आला आहे. एक तरुण खांद्यावर बॅग घेऊन चर्च परिसरात पोहोचला होता. त्याच्या हातात स्फोट घडवण्यासाठी रिमोट होता. चर्चमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळानंतर त्याने स्फोट घडवून आणला. साखळी स्फोटात 290 जणांचा बळी गेला तर 500 हून जास्त लोक जखमी झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी