News18 Lokmat

बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रीडा जगतातूनही निषेध

'बार्सिलोनामधल्या घटनेनं धक्का बसलाय.या दु:खाच्या प्रसंगी पीडिताचे कुटुंबीय आणि मित्रांना माझी सहानुभूती आहे.' असं रोनाल्डोनं म्हटलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2017 01:12 PM IST

बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रीडा जगतातूनही निषेध

18 आॅगस्ट : बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रीडा जगतातूनही निषेध करण्यात येतोय. रिअल मद्रिदचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्यात.'बार्सिलोनामधल्या घटनेनं धक्का बसलाय.या दु:खाच्या प्रसंगी पीडिताचे कुटुंबीय आणि मित्रांना माझी सहानुभूती आहे.' असं रोनाल्डोनं म्हटलंय.

Loading...

तर बार्सिलोनाचा स्टार मेस्सीनंही ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्यात. 'आपल्या लाडक्या बार्सिलोनात घडलेल्या दु:खद घटनेतल्या पीडितांचे कुटुंब आणि मित्रांच्या दु:खात मी सामील आहे. कुठल्याही हिंसक कृतीचा मी निषेध करतो.'

स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालनंही सोशल मीडियावर घटनेचा निषेध केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2017 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...