S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : तुमच्या केसांवर चीन वर्षाला किती कमावतो माहिती आहे का?
  • SPECIAL REPORT : तुमच्या केसांवर चीन वर्षाला किती कमावतो माहिती आहे का?

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 07:06 AM IST | Updated On: Feb 13, 2019 07:06 AM IST

    13 फेब्रुवारी : काही धर्मिक विधीत भारतीय केशवपन करतात. पण पुढे या केसाचं काय होतं असा प्रश्न कदाचीत तुम्हाला पडला असेल? तुमचा विश्वास बसणार नाही मात्र भारतीयांच्या केसांमुळं दरवर्षी चीन कोट्यवधीची कमाई करतोय. त्यामुळेचं भारतीयांच्या केसांना चीनमध्ये प्रचंड मागणी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close