• SPECIAL REPORT : कोलंबोत 'दहशतवादाचा रावण'?

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 08:52 PM IST | Updated On: Apr 21, 2019 08:52 PM IST

    श्रीलंका, 21 एप्रिल : श्रीलंकेची राजधानी साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली. कोलंबोमध्ये तब्बल सात बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 207 जणांनी प्राण गमावले. मृतांमध्ये परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसचा स्फोटांमागे हात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी