• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भारतात बोईंग विमानाचे पंख छाटले, 'या' कंपन्यांना झटका!
  • SPECIAL REPORT : भारतात बोईंग विमानाचे पंख छाटले, 'या' कंपन्यांना झटका!

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 06:48 AM IST | Updated On: Mar 14, 2019 06:48 AM IST

    13 मार्च : भारताच्या हवाई हद्दीत आता कोणतंही बोईंग 737 मॅक्स मॉडेल प्रवासी विमान उड्डाण घेणार नाही. इतकंच नाही तर इतर देशातलं या मॉडेलचं विमानही भारतात येऊ शकणार नाही. नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघाताच्य़ा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळं जेट एअरवेज आणि स्पाईस जेट विमानांचं कंबरडं मोडणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी