मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shocking! तरुणीने बेडरूमच्या आत स्वत:च्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातली गोळी, झाली भीषण अवस्था

Shocking! तरुणीने बेडरूमच्या आत स्वत:च्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातली गोळी, झाली भीषण अवस्था

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जे पाहिलं ते पाहून त्यांना धक्काच बसला.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जे पाहिलं ते पाहून त्यांना धक्काच बसला.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जे पाहिलं ते पाहून त्यांना धक्काच बसला.

जॉर्जिया, 26 नोव्हेंबर : चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान जखमी होण्याच्या घटना घडत असतात. मात्र जॉर्जिया (Georgia News) मध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग दरम्यान अशी काही घटना घडली जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. येथे लॉरेन हंटर दमन (Lauren Hunter Daman) नावाची वेबकॅम मॉडल (Webcam Model) घराच्या आत व्हिडीओ रेकॉर्डिंग करीत होती. यादरम्यान तिच्या हातात एक गन होती. डेली स्टारच्या (Daily Star) रिपोर्टनुसार, रेकॉर्डिंग करीत असताना चुकून गन फायर झालं आणि गोळी थेट तिच्या योगीमार्गावर लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 नोव्हेंबरची आहे. (Shocking The young girl shot herself in her private part inside the bedroom causing a terrible condition)

गोळी चालल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाली. येथे त्यांनी जे काही पाहिलं त्यानंतर त्यांना जबर धक्का बसला. ही तरुणी जमिनीवर रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये होती. जमिनीवर रक्त सांडलं होतं, आणि तरुणी तडफडत होती.

फायरिंग करताना बेडरूममध्ये एकटी होती मॉडेल

डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, मॉडेलने चुकून गोळी चालवली होती. मॉडेल 27 वर्षांची असून तिचं नाव लॉरेन हंटर दमन आहे. सांगितलं जात आहेे की, बंदुकीतून9 मिमीची गोळी चालवली तेव्हा ती घरात एकटी होती. शेजारी राहणाऱ्या जॉर्डन एलनने सांगितलं की, तरुणीजवळ बंदूक आहे. त्यांनी गोळीचा आवाज ऐकताच ते बेडरूमच्या दिशेने धावत गेले. एलनने सांगितलं की, जमिनीवर रक्त सांडलं होतं. शेजारी पडलेली मॉडेल वेदनेने तडफडत होती. आणि चुकून गोळी चालल्यामुळे माफी मागत होती. तिने अधिकाऱ्यांना सांगितलं की, तिच्याजवळ चॅटर नावाचा एक वेबप्लॅटफॉर्म आहे. जेथे ती स्वत:चे व्हिडीओ शेअर करते आणि हे व्हिडीओ पाहण्यासाठी लोक तिला पैसे देतात.

हे ही वाचा-लेडी डॉक्टरनं मित्रांना दिलं घोड्यांचं इंजेक्शन, मस्ती पडली महागात

द स्मोकिंग गनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तरुणी जेथे आपले व्हिडीओ शेअर करते ती एक एडल्ट वेबसाइट आहे. फायरिंग करताना मॉडेल लाइव्ह रेकॉर्डिंग करीत होती की, नाही याबाबत अद्याप काही माहिती हाती लागलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या मॉडेलची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून घरी आणण्यात आलं आहे. निष्काळजीपणातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Gun firing, PRIVATE part