पीएम जॉन्सनने पोलिसांना केलं धन्यवाद या प्रकरणानंतर पोलीस म्हणाले, की परिस्थिती नियंत्रणात आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि लंडनचे महापौर सादिक खान यांनी ट्विट करीत आपात्कालिन परिस्थितीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांन आणि पोलिसांना धन्यवाद दिले. 2018 मध्ये लंडनमधला सर्वाधिक सुरक्षीत भाग समजल्या जाणाऱ्या संसद भवन परीसरात भरधाव कारने तीन नागरिकांना चिरडले. हा दहशतवादी हल्ला असल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे. लंडनमधल्या वेंस्टमिंस्टर भागात ब्रिटनची संसद आहे. हा भाग मध्यवर्ती असल्याने तीथे कायम वर्दळ असते. तर संसद भवन असल्यानं कडक सुरक्षा व्यवस्थाही असते. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेतास वाजता भरधाव वेगाने आलेल्या कारने सुरक्षा बॅरीकेट्स तोडून सायकलस्वार आणि काही नागरिकांना चिरडले होते.Footage of the incident in Streatham, London#London pic.twitter.com/fNlB4788Mn
— CNW (@ConflictsW) February 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Knife attack, London attacks