Home /News /videsh /

'आर्मीपेक्षाची चांगलं काम'; सैन्यातील नोकरी सोडून एडल्ट चित्रपटांची झाली अभिनेत्री

'आर्मीपेक्षाची चांगलं काम'; सैन्यातील नोकरी सोडून एडल्ट चित्रपटांची झाली अभिनेत्री

सैन्यात 5 वर्षे नोकरी केल्यानंतर तिने निवृत्ती घेतली आणि स्वत:चे न्यूड फोटो आणि व्हिडीओ शेअर करू लागली.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी लष्करात सामील होणं (How to become army officer?) आणि देशाची सुरक्षा करणं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्य लागतं. सध्या अमेरिकेतील एक महिला एका विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. एकेकाळी अमेरिकन सैन्यात असलेली ही महिला सध्या वेगळ्याच व्यवसायात दिसत आहे. आर्मी सोडल्यानंतर ही महिला एडल्ट चित्रपटांमध्ये (American Woman left army to join adult film industry) काम करीत असल्याचं दिसत आहे. कायली गनर (Kayley Gunner) ब्रॉडकास्ट कम्यूनिकेशनच्या या विद्यार्थिनीला अमेरिकन आर्मीमध्ये काम करण्याटी संधी मिळाली होती. 5 वर्षांपर्यंत आर्मीमध्ये काम केल्यानंतर गनरने नोकरी सोडली आणि एडल्ट कंटेन्ट (Kayley Gunner Videos) निर्मितीचं काम करू लागली. हे ही वाचा-Joe Biden यांची जीभ घसरली, पत्रकाराचा प्रश्न ऐकून पुटपुटली शिवी डेली स्टार वेबसाइटसोबत बोलताना तिने सांगितलं की, आर्मीमध्येही तिला काम करण्याची संधी मिळाली. मात्र त्याहून अधिक स्वत:ला न्यूड रेकॉर्ड करण्यात मजा येते. यामुळे आत्मविश्वास वाढल्याचं गनरने सांगितलं. यासाठी तिने एडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं ठरवलं.  (Ex-Army Military officer becomes adult film) आर्मी सोडून एडल्ट चित्रपटाची अभिनेत्री.. ती पुढे म्हणाली की, आर्मीपेक्षाही एडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची मजा येते. आता तिला जगातील सर्वात प्रसिद्ध एडल्ट फिल्म अभिनेती होण्याची इच्छा आहे. कायलीने 2 एडल्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तिने स्वत:चं ओन्ली फॅन्स नावाचं अकाऊंट सुरू केलं असून येथे ती न्यूड फोटो आणि व्हिडीओ विकून लाखो रुपये कमावते. चाहत्यांशी बोलताना म्हणाली... नुकतच कायलीने रेडिटच्या आस्क मी एनीथिंग सेशनमध्ये आपल्या चाहत्यांशी चर्चा केली. तिने सांगितलं की, तिची आवडती बंदूक  7.62 mm M240 मशीन गन होती. तिला स्क्वाड सपोर्टच्या टीममध्ये सामील करून घेतलं होतं. ती खूप मजबूत तर होतीच शिवाय पुरुष जवानांच्या बरोबरीने काम करू शकत होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: America, Army

    पुढील बातम्या