अनेक देशांमध्ये सेक्स थेरेपीचा वापर रुग्णांना बरं करण्यासाठी केला जातो. यामध्ये एका व्यक्तीला रुग्णासोबत यौन सोबती म्हणून ठेवलं जातं. हे अत्यंत विवादास्पद असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जात नाही. मात्र इज्रायलमध्ये सैनिकांना यासाठी सरकारकडून निधी पुरावला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
इज्रायलचे सेक्स थेरेपिस्ट रोनित अलोनी यांचा तेल अलीवमध्ये अशा प्रकारचा कक्ष असून येथे ग्राहक आणि पुरुषांसाठी महिलांच्या गुप्तांगाच्या जैविक प्रतिकृतीचा वापर केला जातो. याचा उपयोग आजारी नागरिकांसाठी केला जातो.
येथे पेड सरोगेट पार्टनर ग्राहकांना अंतर्गत संबंध कसे प्रस्थापित करावे, सेक्स कसा करावा याचं प्रशिक्षण देतात. हे एक क्लीनिक असून सर्वसाधारणपणे दिसणारे हॉटेल नाही. त्या खोलीत एक बेड, सीडी प्लेयर, शॉवर याची व्यवस्था करण्यात आलेली असते.
हे ही वाचा-सुट्टीसाठी काहीही! कर्मचाऱ्यानं 37 दिवसात 4 वेळा केलं लग्न, तर 3 वेळा घटस्फोट
त्या देशात यावर अनेकांकडून टीका केली जाते व हा वेश्या व्यवसाय मानतात. मात्र इज्ररायलमध्ये आजारी वा जखमी सैनिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारकडून खर्च केला जातो. ज्या सैनिकांनी दुर्घटना वा सैन्याच्या अभियानामुळे सेक्स करण्याची क्षमता गमावली आहे, त्यांच्यासाठी सरकारकडून खर्च केला जातो. ही थेरेपी घेणाऱ्या सैनिकांची नावे सार्वजनिक केली जात नाही. मिळालेल्या माहितीनुसार मिस्टर A (नाव काल्पनिक आहे) यांनी सर्वात आधी या थेरेपीचा वापर केला होता. 30 वर्षांपूर्वी एका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.