Home /News /videsh /

Shocking! स्वत:च्याच मुलामुळे गर्भवती झाली ही महिला, व्हिडीओ पाहून विश्वास नाही बसणार

Shocking! स्वत:च्याच मुलामुळे गर्भवती झाली ही महिला, व्हिडीओ पाहून विश्वास नाही बसणार

हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण व्हिडीओ पाहिल्यानंतर सत्य तुमच्यासमोर येईल.

    मॉस्को, 20 जून : प्रेम कधी, कसं आणि कोणासोबत होईल हे कोणालाच माहित नसतं. मात्र रशियामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एका आईचाच आपल्या मुलावर जीव जडला. एवढंच नाही तर आता आई आणि मुलगा एका बाळाचे पालकही होणार आहेत. वाचून धक्का बसला ना, पण हे खरं आहे. या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की, आई आणि मुलगा प्रेग्नेंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खूश झाले आहे. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या स्वावयंक-ऑन-कुबान येथे राहणाऱ्या व्लादिमीर हा मरिनाचा सावत्र मुलगा आहे. याआधी मरिनाचे व्लादिमीरचे वडील अलेक्सी शेव्हरिन यांच्याशी विवाह झाला होता. मात्र अलेक्सी आणि मरिना यांचा काही महिन्यातच घटस्फोट झाला. त्यानंतर व्लादिमीर आणि मरिना यांच्यातील जवळीक वाढली. व्लादिमीर याचा एक भाऊही आहे त्याचे नाव विक्टर आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा-Shocking moment woman cries and shakes as she’s told she’s pregnant with own STEPSON’S baby अलेक्सीनं आपल्या मुलाला पत्नीसोबत पाहिलं आणि... अलेक्सीनं लग्नानंतर मरीना यांना एकही मुलं झालं नाही, मात्र त्यांनी पाच मुलांना दत्तक घेतलं होतं. याचवेळी त्यांनी व्लादिमीर आणि मरीना यांच्यातील जवळीत वाढल्याचं पाहिले. मात्र एकेदिवशी या दोघांना अलेक्सीनं बेडरूममध्ये अश्लील चाळे करताना पाहिलं आणि त्यानंतर मरीनाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. वाचा-OMG! अंड्यावर अंडी; तरुणाने ही कमाल केली तरी कशी पाहा VIDEO इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला व्हिडीओ व्लादिमीरचे वय फक्त 20 वर्षे आहे. अ‍ॅलेक्सी म्हणाला, की मरिनानं जाणीवपूर्वक हे सगळं केलं. मात्र या व्हिडीओमध्ये दोघं एकत्र आणि खूप आनंदी दिसत आहेत. मरीनाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्याला लाखो लोकांनी पसंती दिली असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वाचा-डोंगराच्या टोकावर उभा राहून मारायला गेला बॅक फ्लिप आणि..., थरकाप उडवणारा VIDEO
    First published:

    पुढील बातम्या