VIDEO : रस्त्यावर सुरू होतं NUDE फोटोशूट करत होती मॉडेल, पोलिसांनी पाहिलं आणि...

VIDEO : रस्त्यावर सुरू होतं NUDE फोटोशूट करत होती मॉडेल, पोलिसांनी पाहिलं आणि...

एका प्रसिद्ध मॉडेलचं न्यूड फोटोशूट सुरू असताना अचानक आले पोलीस, पुढे काय घडलं ते पाहा.

  • Share this:

मॉस्को, 05 जून : जगभरात कोरोना थैमान घालत आहे. परिणामी जगतील जवळजवळ सर्वच देशांमध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. काही देशांमध्ये नियम शिथील करण्यात आले असले तरी, मास्कचा वापर करणं बंधनकारक केलं आहे. मात्र वादग्रस्त न्यूड मॉडेल इवा मारियानं (Nude Model Eva Maria) लॉकडाऊनमध्येच फोटोशूट करण्यातं ठरवलं.

इवा नेहमी स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणी किंवा धार्मिक स्थळांवर 'न्यूड फोटोशूट्स' केल्यामुळे अनेकदा वादात सापडली आहे. यावेळी लॉकडाऊनचे उल्लंघन करीत मारियाने परवानगी न घेता प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियमसमोर न्यूड फोटोशूट केलं. मात्र, पोलिसांनी तिला तिच्या कपड्यांवरून नाही तर मास्क न घातल्यामुळं तिला दंड ठोठावला.

वाचा-पुण्यात मध्यरात्री विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये डोकावत होता अल्पवयीन तरूण

डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार इवा मारिया रशियाच्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. मात्र यावेळी तिच्यामुळं पोलिसांनी ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मारिया न्यूड फोटोशूट करताना दिसत आहे. दरम्यान, पोलिस तेथे पोहोचले आणि मारिया आणि तिच्या फोटोग्राफरशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद होता मारियानं मास्क वापरला नाही म्हणून. जेव्हा मारियाला फेस मास्क न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला, तेव्हा सर्वांना धक्का बसला. पोलिसांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी पोलिसांना ट्रोल केलं आहे.

वाचा-COVID-19 रिलीफ फंडसाठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय, NUDE फोटोचा करणार लिलाव

वाचा-मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला NUDE फोटो, पतीसाठी लिहिला खास मेसेज

रशियामध्ये मास्क सक्ती

12 मेपासून रशियामध्ये कोरोना संसर्गाची लाखो प्रकरणे समोर आल्यानंतर सरकारनं घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. ट्रोल झाल्यावर, पोलीस प्रवक्त्या आर्टिओम कोनोवालेन्को यांनी सांगितले की मॉडेलवर मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यामुळे 347 रुबल दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी असे स्पष्ट केले आहे की न्यूड फोटोशूट काढणं हे गुन्हेगारीच्या प्रकारात नाही म्हणून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार नाही.

वाचा-VIDEO: अरे देवा! लॉकडाऊनमध्ये शेकडो तरुण-तरुणींनी केली NUDE पार्टी

First published: June 5, 2020, 11:11 PM IST

ताज्या बातम्या