PHOTOS: कमोडमधून निघाला अजगर, व्यक्तीच्या गुप्तांगाचा घेतला चावा

घराच्या शौचालयात एक भला मोठा अजगर अचानक आला आणि त्याने एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला आहे.

  • Share this:

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एका धक्कादायक प्रकार घडला आहे. घराच्या शौचालयात एक भला मोठा अजगर अचानक आला आणि त्याने एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला आहे.

अजगराच्या चावण्यामुळे व्यक्ती जखमी झाला आहे. घटना घडताच त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्याला तब्बल 15 टाके मारण्यात आले आहे.

10 फुटांचा हा लांब अजगर होता. तो टेर्डसाक यांच्या घराच्या टॉयलेटमध्ये लपला होता. टेर्डसाक हे फ्रेश होण्यासाठी गेले. आणि ते कमोडवर बसले. तितक्यात अजगराने त्यांच्या प्रायव्हेट पार्टला धरलं. टेर्डसाक यांनी मोठ्याने आरडाओरड केली. आणि स्वत:च त्या सापाला बाजूला फेकून दिलं.

10 फुटांचा हा लांब अजगर होता. तो टेर्डसाक यांच्या घराच्या टॉयलेटमध्ये लपला होता. टेर्डसाक हे फ्रेश होण्यासाठी गेले. आणि ते कमोडवर बसले. तितक्यात अजगराने त्यांच्या प्रायव्हेट पार्टला धरलं. टेर्डसाक यांनी मोठ्याने आरडाओरड केली. आणि स्वत:चं त्या सापाला बाजूला फेकून दिलं.

या घटनेनंतर त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. यानंतर त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

मी मागे एकदा टॉयलेटमध्ये साप पाहिला होता आणि आता तर त्याने माझ्यावर हल्ला केला. त्यामुळे आता सगळ्यांनी सुरक्षित राहिलं पाहिजे, असं टेर्डसाक म्हणाले आहेत.

त्यानंतर एका सर्पमित्राने अजगराला कमोडमधून बाहेर काढलं आणि त्याला जंगलात सोडण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2018 12:23 PM IST

ताज्या बातम्या