News18 Lokmat

या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानातल्या हजारो महिलांच्या हाती आली टॅक्सी

पाकिस्तानची पहिली महिला टॅक्सी चालक जाहिदा हिची संघर्षकथा.

News18 Lokmat | Updated On: Nov 14, 2018 06:20 PM IST

या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानातल्या हजारो महिलांच्या हाती आली टॅक्सी

पाकिस्तानमधील जाहिदाच्या संघर्षाची कथा सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

पाकिस्तानी महिलांच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा असते. मात्र तिथं महिलांना पडद्याच्या मागे रहावं लागतं. याला आता काही महिला अपवाद ठरल्या आहेत.

पाकिस्तानी परंपरागत विचारांना झुगारून आपलं कर्तृत्व जगासमोर आणलं आहे. त्यापैकीच एक आहे जाहिदा.

Loading...

जाहिदा पाकिस्तानमध्ये पहिली महिला टॅक्सी चालक बनली. 1992 सालापासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या देशात 56 वर्षांच्या जाहिदानं पुरुषांच्या खांद्याला खांदा देत गेली 26 वर्षं महिला टॅक्सीचालक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

जाहिदाचं म्हणणं आहे हे काम करणं तिच्यासाठी सुरुवातीला खूप कठीण होतं. मात्र आता जाहिदाचा आदर्श घेत आज हजारो महिला पाकिस्तानात महिला टॅक्सी ड्रायव्हरचा व्यवसाय करताना दिसतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 07:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...