PHOTO : या एअरलाइन्समध्ये स्विम सूट घालत होत्या एअर होस्टेस

जेव्हा या खासगी एअरलाइनने व्हिएतनाममध्ये काम सुरू केलं तेव्हा या एअरलाइनच्या जाहिरातीत एअरहोस्टेस बिकिनीमध्ये दिसल्या. त्यामुळे या एअरलाइनचं नावच बिकिनी एअरलाइन्स असं पडलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 05:20 PM IST

PHOTO : या एअरलाइन्समध्ये स्विम सूट घालत होत्या एअर होस्टेस

जेव्हा या खासगी एअरलाइनने व्हिएतनाममध्ये काम सुरू केलं तेव्हा या एअरलाइनच्या जाहिरातीत एअरहोस्टेस बिकिनीमध्ये दिसल्या. त्यामुळे या एअरलाइनचं नावच बिकिनी एअरलाइन्स असं पडलं.

जेव्हा या खासगी एअरलाइनने व्हिएतनाममध्ये काम सुरू केलं तेव्हा या एअरलाइनच्या जाहिरातीत एअरहोस्टेस बिकिनीमध्ये दिसल्या. त्यामुळे या एअरलाइनचं नावच बिकिनी एअरलाइन्स असं पडलं.

व्हिएतमानमध्ये 2011 साली पहिल्यांदाच खाजगी विमानकंपनी सुरू झाली. ही एअरलाइन्स पाहतापाहता लोकप्रिय झाली.

स्वत:च्या बळावर अब्जपती बनलेल्या एका व्हिएतनामी महिलेने ही विमानकंपनी सुरू केली. जाहिरातींमुळेच ही एअरलाइन्स मार्केटमध्ये प्रवेश करण्याआधीच जोरात होती. आता तर ही विमानकंपनी चांगलाच फायदा मिळवते आहे.

ही विमान कंपनी फक्त आशियातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. या एअरलाइन्सचं नाव व्हिएत जेट एअरलाइन असं असलं तरी लोकांनी आता या कंपनीचं नाव बिकिनी एअरलाइन्स असंच ठेवलं आहे.

या एअरलाइन्सच्या एअर होस्टेसचं दरवर्षी कॅलेंडरही निघतं. यामध्ये एअरहोस्टेसनी आकर्षक बिकिनी घातलेल्या असतात पण आता नंतर मात्र या एअरहोस्टेसच्या पोषाखाला विरोध होऊ लागला.

Loading...

हा विरोध झाल्यानंतर मात्र एअर होस्टेसचा पोषाख बदलला. पण ग्राहक मात्र नाराज झाले.

या एअरलाइन्समध्ये होणारा एक नाचही चर्चेत होता. यासाठी व्हिएतनाम एव्हिएशनच्या अधिकाऱ्यांची परवानगी नव्हती. काही प्रवाशांनीही याला आक्षेप घेतला होता.

 ही एअरलाइन जेव्हा इंडोनेशियामध्ये सुरू झाली तेव्हा एअर होस्टेस पूर्ण पोषाखात असतील अशी अट घालण्यात आली होती. व्हिएत जेट एअरलाइन्स म्हणजेच बिकिनी एअरलाइन्सच्या मालक नगुमेन थी फुंग थाओ यांचे बरेच बिझनेस आहेत.

व्हिएत जेट एअरलान्सला बजेट एअरलाइन्स म्हटलं जातं. भारतातही आता ही सेवा नवी दिल्ली ते हो चि मिन्ह अशी असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...