PHOTOS : लग्नानंतर अवघ्या दोन तासात नवदाम्पत्याचा मृत्यू

हेलिकॉप्टर अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

  • Share this:

लग्नानंतर अवघ्या दोन तासात हेलिकॉप्टर अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

अमेरिकेतील टेक्सास या शहरात हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अपघात झाला. याच अपघातात विल बायलर आणि त्याची पत्नी बेली बायलर यांचा मृत्यू झाला. (फोटो सौजन्य: फेसबुक)

अपघातात मृत्यूमुखी पडलेले विल बायलर आणि बेली बायलर हे दाम्पत्य सॅम हाऊस्टन स्टेट युनिव्हरसिटीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य: फेसबुक)

अपघातात मृत्युमुखी पडलेले विल बायलर आणि बेली बायलर हे दाम्पत्य सॅम हाऊस्टन स्टेट युनिव्हरसिटीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य: फेसबुक)

विल आणि बेली यांचा अपघातापूर्वी दोन तास आधीच विवाह झाला होता. लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी या नवदाम्पत्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात मोठी हळहळ व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य: फेसबुक)

‘माझ्या जवळच्या मैत्रिणीशिवाय उर्वरित आयुष्य काढावं लागणार आहे, याची मला कल्पनाच करवत नाही. ही बातमी समजताच माझ्या ह्रद्याचे तुकडे झाले आहेत, ’ असं म्हणत बेली हिच्या मैत्रिणीने फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (फोटो सौजन्य: फेसबुक)

लग्नानंतर विल आणि बेली हे दोघे हेलिकॉप्टरमधून नक्की स्वागत सोहळ्यासाठी जात होते की हनिमूनसाठी निघाले होते, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. (फोटो सौजन्य : फेसबुक)

या अपघातात नवदाम्पत्यासह हेलिकॉप्टरच्या पायलटचाही मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2018 05:41 PM IST

ताज्या बातम्या