News18 Lokmat

सॅनेटरी पॅड उकळून पित आहे इथं लोकं, जीवघेणा आहे नशा!

नशा करण्यासाठी ड्रग्स, दारू, गांजा इत्यादीचे सेवन केले जाते हे तुम्ही ऐकलंही असेल.

News18 Lokmat | Updated On: Nov 17, 2018 10:08 PM IST

सॅनेटरी पॅड उकळून पित आहे इथं लोकं, जीवघेणा आहे नशा!

 नशा करण्यासाठी ड्रग्स, दारू, गांजा इत्यादीचे सेवन केले जाते हे तुम्ही ऐकलंही असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, एका देशात नशा येण्यासाठी सॅनेटरी पॅटचा वापर केला जात आहे.

नशा करण्यासाठी ड्रग्स, दारू, गांजा इत्यादीचे सेवन केले जाते हे तुम्ही ऐकलंही असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, एका देशात नशा येण्यासाठी सॅनेटरी पॅटचा वापर केला जात आहे.  इंडोनेशिया येथील तरुण पैसे नसल्यामुळे दारू, सिगारेट सारखी नशा करू शकत नाही. त्यामुळे या तरूणांनी भयंकर शक्कल लढवली.

इंडोनेशिया येथील तरुण पैसे नसल्यामुळे दारू, सिगारेट सारखी नशा करू शकत नाही. त्यामुळे या तरूणांनी भयंकर शक्कल लढवली.


Loading...

  या तरुणांनी कचऱ्यातील सॅनेटरी पॅट गोळा केले. हे पॅड गरम पाण्यात उकळतात आणि ते पाणी पिऊन टाकतात.

या तरुणांनी कचऱ्यातील सॅनेटरी पॅट गोळा केले. हे पॅड गरम पाण्यात उकळतात आणि ते पाणी पिऊन टाकतात.डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नशेसाठी सॅनेटरी पॅडचा वापर जीवघेणा ठरू शकतो. त्यासाठी लोकांना इथं सावधही करण्यात आलं आहे. (सांकेतिक फोटो)

डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नशेसाठी सॅनेटरी पॅडचा वापर जीवघेणा ठरू शकतो. त्यासाठी लोकांना इथं सावधही करण्यात आलं आहे. (सांकेतिक फोटो)


  खरंतर सॅनेटरी पॅडमध्ये सोडियम पाॅलिक्राइलेट असते, त्यामुळे मासिक काळात रक्त शोसून घेण्यात मदत होते. या गिळून घेणे अत्यंत घातक असते. तरीही लोकं याचा नशा करत आहे.

खरंतर सॅनेटरी पॅडमध्ये सोडियम पाॅलिक्राइलेट असते, त्यामुळे मासिक काळात रक्त शोसून घेण्यात मदत होते. या गिळून घेणे अत्यंत घातक असते. तरीही लोकं याचा नशा करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2018 09:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...