S M L
LIVE NOW

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे

कठुआ प्रकरणावर पंतप्रधान बोलले. या प्रकरणाचं राजकारण करू नका. पालक नेहमी मुलींनाच प्रश्न विचारतात, पालकांनी जरा मुलांनाही प्रश्न विचारले पाहिजे. ते कुठे जातात? काय करतात? हे प्रश्न मुलांना विचारले पाहिजे. समाजातली ही विकृती आहे.

Lokmat.news18.com | April 19, 2018, 12:08 AM IST
facebook Twitter google Linkedin
Last Updated April 19, 2018
auto-refresh

Highlights

लंडन, 18 एप्रिल :लंडनमधील  वेस्टमिंस्टर सेंट्रल हाॅलमध्ये 'भारत की बात सबके साथ' कार्यक्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे. सेंन्सार बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी सरकारच्या कार्याचा पाढा वाचला आणि येणाऱ्या काळात कामाची आश्वासनंही दिली. वेस्टमिंस्टर सेंट्रल हाॅल ऐतिहासिक आहे. इथे 1946मध्ये महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग यांच्यासारख्या महान व्यक्तींची भाषणं झालीयत. या कार्यक्रमात मोदी जगभरातल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
11:11 pm (IST)
11:11 pm (IST)
Load More

Live TV

News18 Lokmat
close