इंडोनेशियाच्या आकाशात 'रामायणा'चे पतंग!

इंडोनेशियाच्या आकाशात 'रामायणा'चे पतंग!

इंडोनेशियाच्या भेटीवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामायण थिम असलेल्या पतंग उत्सवाचं जकार्तात उद्घाटन केलं.

  • Share this:

जकार्ता,ता.30 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान ज्या देशात जातात तिथे मुत्सदेगिरीबरोबरच 'कल्चरल डिप्लोमसी'चाही वापर करतात. आज त्यांनी जकार्तामधल्या पतंग संग्रहालयाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांच्यासोबत पतंग उडवण्याचा आनंदही घेतला.

यावेळी पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. रामायनावर आधारीत पंतग ही या उत्सवाची थीम होती. यावेळी जकार्ता पतंग संग्रहालय आणि अहमदाबाद इथल्या पतंग संग्रहालयात सामजंस्य करारही करण्यात आला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2018 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...