आता विमानासारखी आकाशात उडणार गाडी, ही फ्लाइंग कार पाहिली का?

आता विमानासारखी आकाशात उडणार गाडी, ही फ्लाइंग कार पाहिली का?

ही कार घरातून पिकअप करून थेट विमानासारखं आकाशात उंच भरारी घेणार आहे.

  • Share this:

इस्रायल बेस्ड अर्बन एयरोनॉटिक्स कंपनी आपली CityHawk उडणारी कार विकसित करीत आहे. ही कार घरातून पिकअप करून थेट विमानासारखं आकाशात उंच भरारी घेणार आहे. आकाशातून प्रवास करत आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवणार आहे.

मेड इन इस्रायल असलेल्या या फ्लाइंग कारची कपॅसिटी 6 सीटर आहे. SUV च्या आकाराचे डिझाइन या कारला देण्यात आलं आहे. ज्यामुळे ही कार घराजवळ किंवा कार्यालयाजवळ पुथपाथवर लँड करता येऊ शकेल.

मेड इन इस्रायल असलेल्या या फ्लाइंग कारची कपॅसिटी 6 सीटर आहे. SUV च्या आकाराचे डिझाइन या कारला देण्यात आलं आहे. ज्यामुळे ही कार घराजवळ किंवा कार्यालयाजवळ पुथपाथवर लँड करता येऊ शकेल.

 हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार ही कार हायड्रोजन फ्लूल सेलवर चालणारी आहे. कंपनीनं नुकताच सेलवर चालणाऱ्या कारचा HyPoint सोबत करार केल्याची माहिती मिळाली आहे. CityHawk eVTOL डिझाइनमध्ये फ्यूल सेल पावरचा वापर केला जाणार आहे.

6 सिटर कपॅसिटी असलेल्या या कारमध्ये यूनिक कॉम्पॅक्ट फुटप्रिंट आहेत. यामध्ये विंगलेस डिझाइनही करण्यात आलं आहे. या कारला लँड करण्यासाठी खाली दोन चाकांचा आधार देण्यात आला आहे.

[caption id="attachment_463291" align="alignnone" width="675"]अर्बन एयरोनॉटिक्स फॅनक्राफ्ट नावाची कंपनी इंटरनल प्रोपेलर सिस्टम तयार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. या कारमध्ये अनेक अत्याधुनिक उपकरणं वापरण्यात आली आहेत. ज्यामुळे हवेत उडणं सोपं होईल आणि कारचा आवाज कमी येईल. अर्बन एयरोनॉटिक्स फॅनक्राफ्ट नावाची कंपनी इंटरनल प्रोपेलर सिस्टम तयार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. या कारमध्ये अनेक अत्याधुनिक उपकरणं वापरण्यात आली आहेत. ज्यामुळे हवेत उडणं सोपं होईल आणि कारचा आवाज कमी येईल.

[/caption]

अर्बन एरोनॉटिक्स द्वारे तयार करण्यात आलेल्या या फ्लाइंग कारचं हे मॉडेल खूप सुंदर आहे.  त्यांच्याकडे हायड्रोजन पावर असल्यानं आम्ही इस्रायल कंपनी सोबत या प्रकल्पात काम करण्यास उत्सुक आहोत. अशी प्रतिक्रिया HyPoint कंपनीच्या संस्थापकांनी या प्रकल्पासंदर्भात दिली आहे.

'अर्बन एरोनॉटिक्स द्वारे तयार करण्यात आलेल्या या फ्लाइंग कारचं हे मॉडेल खूप सुंदर आहे. त्यांच्याकडे हायड्रोजन पावर असल्यानं आम्ही इस्रायल कंपनी सोबत या प्रकल्पात काम करण्यास उत्सुक आहोत.' अशी प्रतिक्रिया HyPoint कंपनीच्या संस्थापकांनी या प्रकल्पासंदर्भात दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 9, 2020, 9:45 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading