Home /News /videsh /

BREAKING : स्फोटकांच्या आवाजाने पॅरिस हादरले, पाहा हा VIDEO

BREAKING : स्फोटकांच्या आवाजाने पॅरिस हादरले, पाहा हा VIDEO

AFP आणि Reuters वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पॅरिस शहरात अचानक एक मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकण्यात आला आहे.

    पॅरिस, 30 सप्टेंबर : पॅरिस शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याचे वृत्त हाती आले आहे.  स्फोटाच्या आवाजाने शहरात एकच खळबळ उडाली आहे. AFP आणि Reuters वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पॅरिस शहरात अचानक एक मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकण्यात आला आहे. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत लोकांनी ऐकला आहे. सुरुवातील इमारत कोसळली असावी अशी शक्यता वर्तवली गेली. परंतु, कुठेही धुराचे आणि आगीचे लोळ कुठेही आढळून आले नाही. जेट विमानातून हा आवाज आला असावा, असा अंदाजही वर्तवला जात आहे. (ही बातमी अपडेट होत आहे)
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या