• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • 5 वर्षांपासून शोधतोय Virgin बायको; अटी ऐकूनच पळून जातात तरुणी

5 वर्षांपासून शोधतोय Virgin बायको; अटी ऐकूनच पळून जातात तरुणी

तरुणाने एक नियमांची एक यादीच तयार केली आहे.

 • Share this:
  ऑस्ट्रेलिया, 10 ऑक्टोबर : अटींवर नातं निभावणं तर लांबची गोष्ट आहे, आजकाल तर अटींवर चालणारी नाती मिळतही नाहीत. 41 वर्षीय डेनियल पाइचनिकने 5 वर्षांपूर्वी एक जाहीरात काढली होती. एडिलेड ऑस्ट्रेलियात (Australia News) राहणारा एक प्रोफेशन बोर्ड गेमिंग डिजायनर आहे. आणि स्वत:साठी तो एक बुद्धीमान मुलगी शोधत होता. (looking for Virgin wife from past 5 years women run away after hearing the conditions) डेनियलने सुरुवातीपासून आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तो एक वर्कोहोलिक आहे आणि त्याला एक अशी मुलगी हवी होती जी त्याच्या वर्किंग स्टाइलला (Working Style) मिळती जुळती असेल. यासाठी त्याने 2016 मध्ये एक जाहिरात काढली होती. ज्यात काही विचित्र वाटाव्यात अशी अटी होत्या. (wants a Virgin girl)तरु काय होती जाहिरात... डेनियलने जाहिरातीत लिहिलं होतं की, मी डेनियल आहे. हे थोडं विचित्र आहे, पण सत्य आहे. एका अशा व्यक्तीला शोधणं खूप अवघड असतं की जिचा याआधी कधी कोणी प्रियकर नसेल. आणि जिने कधीच कोणासोबत सेक्स केलं नाही. मी अशाच एका मुलीच्या शोधात आहे. आपल्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून व्हावी अशीच माझी इच्छा आहे. हे ही वाचा-डिलिव्हरीसाठी रुग्णालयात होती तरुणी; प्रियकराची सासूसोबत सुरू झाली Love Story या जाहिरातीला 5 वर्षे उलटली आहेत. मात्र डेनियलच्या अटींनुसार एकही पार्टनर त्याला अजूनपर्यंत मिळालेला नाही. आपल्या या अटींमुळे डेनियल जगभरात चर्चेता विषय ठरला होता. त्याच्या या मागणीवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, अशा शब्दात लिहिण्याची काय गरज..सरळ सरळ सांगा की तुम्हीला वर्जिन मुलगी हवी आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: