मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सावत्र आईने वाढदिवसाला मुलावर केले लैंगिक अत्याचार, बेडरूममध्ये आला पती आणि...

सावत्र आईने वाढदिवसाला मुलावर केले लैंगिक अत्याचार, बेडरूममध्ये आला पती आणि...

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, 16 वर्षांच्या मुलावर दररोज लैंगिक अत्याचार करत होती सावत्र आई.

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, 16 वर्षांच्या मुलावर दररोज लैंगिक अत्याचार करत होती सावत्र आई.

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, 16 वर्षांच्या मुलावर दररोज लैंगिक अत्याचार करत होती सावत्र आई.

    लंडन, 13 मार्च : ब्रिटनमधील कॅसल हिल येथे एक धक्कादायक प्रकर घडला. एका सावत्र आईने तिच्या 16 वर्षांच्या मुलावर 2 वर्ष दररोज जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हे प्रकरण कोर्टात पोहचल्यानंतर आईने सर्व काही मुलाच्या इच्छेने झाले होते, असा धक्कादायक खुलासा केला. मात्र कोर्टाने लैंगिक अत्याचाराविरोधात या नराधम आईला 5 वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, 38 वर्षीय महिला गेल्या 2 वर्षांपासून आपल्या मुलावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवत होती. जेव्हा महिलेच्या नवऱ्याला संशय आला तेव्हा त्यानं त्यांच्या बेडरूममध्ये रेकॉर्डर लपवला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या महिलेचे संभाषण रेकॉर्ड झाल्यानंतर पतीने लगेचच पोलिसात तक्रार केली. वाचा-अमेरिकेने सोडला चीनमध्ये कोरोना, नव्या आरोपामुळे जगभरात खळबळ नवऱ्याने विचारल्यावर म्हणाली, ‘आम्ही मज्जा करत होतो’ रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर जेव्हा नवऱ्याने याबाबत प्रश्न विचारले. तेव्हा बायकोने आम्ही फक्त मजा करत होतो, असे सांगितले. मात्र मुलाच्या वडिलांनी बायकोचे न ऐकता तिच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. मुलाचे वकिल लॉरा पिट्ट्मन यांनी कोर्टात, लैंगिक संबंधाच्या संमतीचे वय 16 वर्षे असूनही सावत्र आई असूनही हा कायदेशीर गुन्हा मानला जाईल. अगदी ही स्त्री सतत मुलाला संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत होती, असे सांगितले. वाचा-मंदिर दर्शनासाठी निघालेलं कुटुंब झालं गायब, घरावरील नोटीसमुळे वाढलं गूढ कोर्टाने सुनावली शिक्षा पीडित मुलाने 15 वर्षांचा असताना, सावत्र आई त्याच्यावर अत्याचार करत होती. त्यांच्या 16व्या वाढदिवशी त्याच्या आईने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करत सावत्र आईने त्याला रोज लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना असे आढळले आहे, की ती स्त्री गंभीर मानसिक आजारांनी ग्रस्त आहे. तरी कोर्टाने तिला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. वाचा-सावधान... ‘कोरोना’चा खोटा WhatsApp मेसेज Forward करणारी शिक्षिका निलंबित
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या