असा ज्वालामुखीचा उद्रेक तुम्ही कधी पाहिला का?

असा ज्वालामुखीचा उद्रेक तुम्ही कधी पाहिला का?

एखादा ज्वालामुखी उद्रेक कसा असतो त्यातून लाव्हारस कसा बाहेर पडतो याबद्दल अापल्याला प्रचंड कुतूहल असतं. हेच कम्बोडिया न्यूजने लाईव्ह केलंय

  • Share this:

02 नोव्हेंबर: हवाई ज्वालामुखीचं कम्बोडिया न्यूज थेट प्रक्षेपण करतंय. एखादा ज्वालामुखी उद्रेक कसा असतो त्यातून लाव्हारस कसा बाहेर पडतो याबद्दल अापल्याला  प्रचंड कुतूहल असतं. हेच कम्बोडिया न्यूजने लाईव्ह केलंय. जगाला आता हे पाहता येणार आहे. चला तर हे पाहूया.

First published: November 2, 2017, 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading