कुलभूषण जाधव प्रकरणाचे 10 महत्त्वाचे मुद्दे

कुलभूषण जाधव प्रकरणाचा अखेर निकाल भारताच्या बाजूने लागला. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या या निकालामुळे पाक तोंडघशी पडलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 18, 2017 05:57 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणाचे 10 महत्त्वाचे मुद्दे

18 मे : कुलभूषण जाधव प्रकरणाचा अखेर निकाल भारताच्या बाजूने लागला. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या या निकालामुळे पाक तोंडघशी पडलंय. आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिलीये.  हा खटला नेमका काय आहे याबद्दल हे 10 मुद्दे

काय आहे कुलभूषण जाधव यांची केस ?

1) कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे

माजी अधिकारी

2) कुलभूषण जाधव इराणमध्ये व्यवसायासाठी

Loading...

असताना पाककडून अपह्रण

3) पाकच्या दाव्यानुसार कुलभूषण जाधवना

हेरगिरी करताना बलुचिस्तानमध्ये अटक

4) भारताच्या कायदेशीर मदतीसाठी पाकला

16 वेळेस विनंत्या पण फेटाळल्या

5) कुलभूषण जाधवच्या कबुलीचा नकली

व्हिडिओ पाकनं बनवला

6) पाककडून लष्करी कोर्टात खटला

चालवल्याचा दावा, फाशीची शिक्षा

7) भारतानं पाकिस्तानच्या लष्करी

कोर्टाची शिक्षा अमान्य केली

8) आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने 8 मे रोजी याचिका दाखल केली

9) 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणीला सुरुवात

कुलभूषण जाधवांची फाशी रद्द करण्याची भारताची मागणी

10) 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा भारताच्या बाजूने निकाल

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 05:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...