...आणि जाॅन सीना आणि निक्कीने हे काय केलं

...आणि जाॅन सीना आणि निक्कीने हे काय केलं

जाॅन सीना आणि त्याची प्रेयसी निक्की बेला एका खासगी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे

  • Share this:

22 एप्रिल : WWE सुपरस्टार जाॅन सीना आणि त्याची प्रेयसी निक्की बेला एका खासगी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

त्याचं झालं असं की, जाॅन सीना आणि निक्की यांनी आपल्या चाहत्यांना युट्यूब चॅलन 'द बेला टि्वन्स' ला जेव्हा 5 लाख सब्सक्राईब होतील तेव्हा एक प्राइव्हेट व्हिडिओ पोस्ट करणार असं वचन दिलं होतं.

आता त्यांच्या युट्यूब चॅनलला तब्बल 5 लाखांहुन अधिक लोकांनी सब्सक्राईब्स केलंय. त्यामुळे दोघांनी वचन दिल्याप्रमाणे एक प्राईव्हेट व्हिडिओ शेअऱ केलाय. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

First published: April 22, 2017, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading