या महासंकटात इटलीतील 589 लोकांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार 4 हजार 400 नव्या लोकांना इटलीमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 हजारहून अधिक लोकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महासंकटावर मात करण्यासाठी जगभरात अनेक शास्त्रज्ञ लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. चीननंतर इटलीत सर्वात जास्त धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आता तरी काळजी घ्या! तुमच्यासाठी जीव धोक्यात घालून करत आहेत कोरोनाग्रस्तांची सेवा न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे दर 17व्या मिनिटाला एकाचा मृत्यू, सुन्न झालं शहर#UPDATE The coronavirus toll in Italy shot past 10,000 and showed little sign of slowing despite a 16-day lockdown https://t.co/zLARPuSRw4
by @dmitryzaksAFP pic.twitter.com/tFX2JCvZkI — AFP news agency (@AFP) March 28, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona