'या' गावात राहायला आलात तर मिळेल मोफत घर आणि पैसे

इटलीमध्ये एक गाव आहे. तिथे तुम्ही राहायला या अशी आॅफर दिली जातेय. इथे येणाऱ्यांना राहायला मोफत घर आणि 8.17 लाख रुपये मिळणार आहेत.

  • Share this:

इटलीमध्ये एक गाव आहे. तिथे तुम्ही राहायला या अशी आॅफर दिली जातेय. इथे येणाऱ्यांना राहायला मोफत घर आणि 8.17 लाख रुपये मिळणार आहेत. इथली घरं जुन्या शैलीतली आहेत. हिरवळ आणि लांबवर पसरलेली शेतं इथे आहेत.

ही आॅफर तरुणांना आहे. उत्तर इटलीत लोकाना जिल्ह्यात हे गाव आहे. गावात जास्त करून वृद्ध व्यक्ती राहतात. म्हणून ही आॅफर दिलीय. इटलीतलं मुख्य शहर तुरुनपासून हे गाव 45 किमी दूर आहे.

सुरुवातीला ही योजना फक्त इटलीत राहणाऱ्यांसाठी होती. आता जगभरातल्या लोकांसाठी ही आॅफर आहे.

इथे राहायचं असेल तर काही अटी आहेत. इथे येणाऱ्या कपलला एक मूल असायला हवं. त्यांची कमाई सहा हजार युरो म्हणजेच 4.9 लाख रुपये हवी. आणि त्यांना गावाकडून मिळणारी रक्कम तीन भागात मिळेल.

हे गाव 1185मध्ये वसलंय. निसर्गाच्या सौंदर्यानं ते समृद्ध झालंय. इथे हाइड्रो इलेक्ट्रिसिटी प्लांट आहे. तिथून इटलीतल्या राज्यांना वीज पुरवली जाते.

इथले महापौर गिवोनी ब्रुनो यांचं म्हणणं आहे की इथे येऊन तुम्ही व्यवसायही करू शकता. बंद पडलेली रेस्टाॅरंट आणि बार सुरू करू शकता.

साल 1900च्या सुमारास इथे 7 हजार लोक रहात होते. पण नोकरीनिमित्त ते शहरात गेले. इथे 40 जणांच्या मृत्यूमागे 10 जन्म एवढाच रेट आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढत नाही. गावात फक्त वृद्ध माणसं राहतात.

इटलीच्या अनेक गावांत अशीच अवस्था आहे. म्हणून तिथे अत्यंत कमी किमतीत घरं विकली जातायत.

इटलीच्या बोर्गोमेजविले गावात तर फक्त 320 लोक राहतात. तिथे मूल जन्माला घातलं तर 1000युरो मिळतात.

इटलीत संपत्ती खरेदी करायची प्रक्रिया म्हणूनच खूप साधी आणि सरळ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2019 06:51 AM IST

ताज्या बातम्या