धक्कादायक! SEX करिता तरुणांनी तयार केली महिलांची यादी, मेसेज करून दिली 46 लाखांची ऑफर आणि...

धक्कादायक! SEX करिता तरुणांनी तयार केली महिलांची यादी, मेसेज करून दिली 46 लाखांची ऑफर आणि...

या तरुणांनी महिलांची यादी तयार केली असून, प्रत्येक महिलेसाठी दर ही जाहीर केले आहे.

  • Share this:

मॅंचेस्टर, 29 मे : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं लोकं आपल्या घरांमध्ये कैद आहेत. परिणामी काही लोकांचा संयम सुटत चालला आहे, यातून गुन्हेगारी प्रवृत्त डोकं वर काढत आहे. असाच प्रकार मॅंचेस्टरमध्ये घडला. येथं सोशल मीडियावर सध्या अनोखळी लोकांकडून फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर प्रभावी महिलांना सेक्स ऑफर देण्यात येत आहे. याच बर्या च अभिनेत्री, मॉडेल्स आणि इतर व्यावसायिक महिलांचा समावेश आहे. एवढेच नाही तर शारीरिक संबंध जोपासण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये मागितलेही जातात.

सोशल मीडियावर एक व्यक्तीनं महिलांची एक यादी तयार केली आहे. यात पुरुषांना पर्याय दिले जातात. त्यानंतर पुरुष या यादीतून महिलांची निवड करतात. एका रिअलिटी शोमधल्या अभिनेत्रीनं याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं सोशल मीडियावर असे मसेजे आले असल्याचे सांगत, तीला 46-50 लाखांची ऑफर देण्यात आली होती. मात्र तिनं त्या इसमाला ब्लॉक केलं. असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही आहे. याआधी एक इसमाने एका अभिनेत्रीला जेवणसाठी बाहेर येण्याकरिता 18 लाख रुपयांची ऑफर दिली होती. मात्र त्यानंतर एका रात्रीसाठी 46 लाख रुपयांची ऑफर दिली. ऑफरची अट अशी होती की, तीने याबाबत कोणालाचा जाहीरपणे सांगायचे नाही.

वाचा-VIDEO: अरे देवा! लॉकडाऊनमध्ये शेकडो तरुण-तरुणींनी केली NUDE पार्टी

एवढेच नाही तर आणखी एक अभिनेत्रीनंही असाच खुलासा केला होता. दुबईतील एका व्यक्तीची 'साथीदार' होण्यासाठी तिला वर्षाकाठी सुमारे 90 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

वाचा-लॉकडाऊनमध्ये रोमॅण्टिक झाला हार्दिक, गर्लफ्रेण्डला KISS करतानाचा फोटो केला शेअर

First published: May 29, 2020, 10:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या