या हिराॅईनने केला खुलासा, ड्रग्जच्या नशेत लग्न झाल्यानं बनली सेक्सटेप

ड्रग्जच्या नशेत सेक्सटेप तयार करण्यात आली असल्याचा खुलासा हॉलिवूडच्या हिराॅईनने केला आहे. पाहा कीम कर्दाशियासोबत नेमंक घडलं काय?

News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2018 12:48 PM IST

या हिराॅईनने केला खुलासा, ड्रग्जच्या नशेत लग्न झाल्यानं बनली सेक्सटेप

हॉलिवूडची प्रसिद्ध रिअॅलिटी शो स्टार आणि मॉडल कीम कर्दाशियानं एक खळबळजनक खुलासा केला आहे की ती ड्रग्ज घ्यायची आणि तिने ड्रग्जच्या नशेमध्येच लग्न केलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार ड्रग्जमुळेच तिची सेक्स टेप बनवण्यात आली होती आणि या गोष्टीचा तिला प्रचंड पश्चात्ताप आहे. 38 वर्षाच्या या अमेरिकन अभिनेत्रीची आत्तापर्यंत तीन लग्न झाली आहेत.

कीम कर्दाशियाला जगातील सर्वात सेक्सी महिलांपैकी एक ओळखलं जातं. ‘Keeping up with Kardashians’ नावाच्या रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडमध्ये तिने आपल्या बहिणीसमोर हा खुलासा केला की, एक्सटेसी नावाचं ड्रग तिने घेतलं होतं. पहिल्यांदा ड्रग्ज घेतल्यानंतर  जेव्हा ती शुद्धीत आली तेव्हा तिचं लग्न झालं होतं. या शोमध्ये तिने लग्न झालेल्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही . पण  2011 साली तिचं बास्केटबॉल खेळाडू क्रिससोबत लग्न झालं होतं. हे लग्न फक्त 72 दिवस टिकलं होतं.

Loading...

दुसऱ्यांदा ड्रग्ज घेतल्यानंतर तिला शुद्ध आली तेव्हा तिला कळलं की, तिची सेक्सटेप बनली आहे. अमेरिकेतील रॅपर रेजेसोबतची ही सेक्सटेप एका पॉर्न साईटवर अपलोड केली होती. या घटनेनंतर कीम ड्रग्जपासून लांब असल्याचं तिने सांगितलं. आता ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना दूर करण्यासाठी कीमच धडपड करत असते.

हॉलिवूडमध्ये ड्रग्ज घेण्याबाबत सेलिब्रिटीज मोकळेपणानं समोर येतात आणि आपापल्या चुका लोकांसमोर ठेवतात. भारतात आत्तापर्यंत ड्रग्जबाबत फक्त संजय दत्तनं खुलासा केला होता. म्हणूनच संजय दत्त ड्रग्जविरोधात काम करत असतो.

एक्सटेसी नावाचं ड्रग्ज फार महाग आहे. हे ड्रग्ज घेतल्यानंतर दोन ते तीन दिवस माणसाला शुद्ध राहत नाही. त्याच्या अवतीभोवती काल्पनिक गोष्टी दिसू लागू लागतात. बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत ड्रग्ज सेवन करणाऱ्यांवर अनेक चित्रपट तयार करण्यात आले.

सध्या कीम कर्दाशिया तिचा नवरा आणि 3 मुलांसोबत अमेरिकेत राहत आहे. त्याचबरोबर  ती रिअॅलिटी शो कीपिंग विद कर्दाशियाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 12:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...