पालकांना कल्पनाही नव्हती की मायकल जॅक्सन त्यांच्या मुलांसोबत रुममध्ये असं काही करायचा!

खरंतर एचबीओने 'Leaving Neverland' नावाची एक डॉक्यूमेंट्री बनवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2019 06:24 AM IST

पालकांना कल्पनाही नव्हती की मायकल जॅक्सन त्यांच्या मुलांसोबत रुममध्ये असं काही करायचा!

HBO द्वारा बनवण्यात आलेल्या डॉक्यूमेंट्रीवर मायकल जॅक्सनच्या चाहत्यांनी तुफान विरोध केला आहे. त्याचं कारणंही तितकंच गंभीर आहे.

खरंतर एचबीओने 'Leaving Neverland' नावाची एक डॉक्यूमेंट्री बनवली आहे. ज्यात विश्व विख्यात पॉप सिंगर मायकल जॅक्सन एका लहान मुलांना सेक्शुअली आकर्षित करत असल्याचं दाखवलं आहे.

मायकल जॅक्सनच्या एका फार्म हाऊसला एका अमेरिकी परिकथेच्या आधारावर 'नेवरलँड' नाव देण्यात आलं आहे.

Loading...

या ठिकाणी मायकल त्याचा बराच वेळ घालवायचे. पण कालांतराने ही जागा वाईट कामांसाठी प्रसिद्ध व्हायला लागली आणि त्याच वेळी मायकल लहान मुलांचे यौन शोषण करत असल्याचा आरोप लावण्यात आला.

यावर अनेक वर्ष खटला चालला पण मायकलवरचे हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

पण या डॉक्यूमेंट्रीमध्ये 2 युवक दाखवण्यात आले आहेत. जे मायकल जॅक्सनसोबत घालवलेले क्षण सांगतात. यातील एक युवक म्हणजेच वेड रॉबसन (Wade Robson) एक शो जिंकतो. त्यामुळे त्यावर खुश होत मायकल त्याला त्याच्याजवळच ठेऊन घेतो.

डॉक्यूमेंट्रीमध्ये दाखवल्याप्रमाणे वेड रॉबसनची आईदेखील त्यांच्यासोबत रहायची. मायकल कुठेही गेला तरी तो रॉबसनला सोबत घेऊन जायचा. तो त्याला त्याच्या बाजूलाच झोपवायचा. आणि त्याच्यासोबत गैरवर्तन करायचा. पण याबद्दल त्याच्या आईला कल्पना नसते.

सुरुवातीला रॉबसनला याबद्दल काही समजत नाही असंही या डॉक्यूमेंट्रीमध्ये दाखवण्यात आलं आहे. एका मुलाशी विवाह केल्याचा आरोपही मायकलवर लगावण्यात आला आहे.

पण यावरही कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. पण तरीदेखील डॉक्यूमेंट्रीमध्ये असे प्रकार दाखवण्यात आले. त्यामुळे मायकलच्या चाहत्यांनी यावर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2019 06:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...