• होम
  • व्हिडिओ
  • हृदयाचे ठोके चुकवणारा VIDEO : उंच उडी घेतली अन् जिमनॅस्टचे दोन्ही पायच मोडले
  • हृदयाचे ठोके चुकवणारा VIDEO : उंच उडी घेतली अन् जिमनॅस्टचे दोन्ही पायच मोडले

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 09:19 AM IST | Updated On: Apr 9, 2019 09:19 AM IST

    अमेरिका, 9 एप्रिल : अमेरिकेत एका जिमनॅस्टिक स्पर्धेत धक्कादायक घटना घडली. प्रेक्षकांसमोर कसरती सादर करत असताना सॅमन्था सेरियो नावाच्या महिला खेळाडूचे दोन्ही पाय मोडले. जिमनॅस्ट सॅमन्थाने उंच उडी घेतली आणि मॅटवर लॅन्ड करताना बसलेल्या झटक्यामुळे तिचे दोन्ही पाय मोडले. तिच्या या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी