अमेरिकेत म्युझिक काॅन्सर्टमध्ये अंदाधुंद गोळीबार, 50 ठार

अमेरिकेत म्युझिक काॅन्सर्टमध्ये अंदाधुंद गोळीबार, 50 ठार

या गोळीबारामध्ये 20 लोक ठार झाले आहेत. तर 100हून अधिक जखमी झाल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांकडून मिळते आहे.

  • Share this:

लास व्हेगास,02 ऑक्टोबर: अमेरिकेतल्या लास व्हेगासमध्ये शहरामध्ये गोळीबार झालाय. या गोळीबारामध्ये 50 लोक ठार झाले आहेत. तर 100हून अधिक जखमी झाल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांकडून मिळते आहे.

लास व्हेगासमध्ये एक म्युझिक कॉन्सर्ट चालू होता. या कॉन्सर्टच्या दरम्यान 3 अज्ञात इसमांकडून हा गोळीबार करण्यात आल्याचं कळतंय. दरम्यान हा गोळीबार करणाऱ्या इसमांचा तपास पोलीस लावत आहेत. पण गोळीबार होतानाचं व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गोळीबारामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...