'जनरल मोटर्स' आता भारतात कार विक्री करणार नाही

'जनरल मोटर्स' आता भारतात कार विक्री करणार नाही

दोन दशकांपासून जनरल मोटर्स भारतात आहे, पण त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही.

  • Share this:

18 मे : भारतात कार विक्री घटल्यामुळे जनरल मोटर्स कंपनी वर्षाअखेरीस भारतात गाड्यांचं उत्पादन बंद करणार आहे.

दोन दशकांपासून जनरल मोटर्स भारतात आहे, पण त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. जगातल्या सर्वात जास्त स्पर्धात्मक कार मार्केटमध्ये कंपनी तग धरू शकली नाही, असंच म्हणावी लागेल.

पण ज्यांच्याकडे आता शेवरले गाडी आहे, त्यांनी चिंता करू नये.. कारण जनरल मोटर्सची आफ्टर सेल्स सर्विस सुरू राहणार आहे.

First published: May 18, 2017, 10:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading