VIDEO : FIFA WC 2018 -सामना संपल्यावर जपानी प्रेक्षकांनी स्टेडियम केलं स्वच्छ

VIDEO : FIFA WC 2018 -सामना संपल्यावर जपानी प्रेक्षकांनी स्टेडियम केलं स्वच्छ

पाण्याच्या बाटल्या, कागद,प्लास्टिक, कॅन्स अशा सगळ्या वस्तु त्यांनी गोळा केल्या आणि स्टेडियम पुन्हा पूर्वीसारखं स्वच्छ केलं.

  • Share this:

रशिया, 30 जून : १९ जूनला  फिफा वर्ल्डकपमध्ये जपानने बलाढ्य कोलंबियाला २-१ ने हरवले. त्यावेळी रशियात स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या जपानच्या चाहत्यांनी अनोख सेलिब्रेशन केलं. ते आनंदित झालेच पण त्याचबरोबर सामना संपल्यानंतर त्यांनी ते स्टेडियम स्वच्छ केलं.

पाण्याच्या बाटल्या, कागद,प्लास्टिक, कॅन्स अशा सगळ्या वस्तू त्यांनी गोळा केल्या आणि स्टेडियम पुन्हा पूर्वीसारखं स्वच्छ केलं. जपानच्या या चाहत्यांचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. जपानी माणसांच्या या कृतीचं अनुकरण सगळ्यांनीच करायला हरकत नाही

First published: June 30, 2018, 3:41 PM IST

ताज्या बातम्या