मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

विद्यार्थिनींच्या खोलीत शिरून अंतर्वस्त्रांची चोरी; तरुणाची थेट तुरुंगात रवानगी

विद्यार्थिनींच्या खोलीत शिरून अंतर्वस्त्रांची चोरी; तरुणाची थेट तुरुंगात रवानगी

हा तरुणदेखील त्याच विद्यापीठात शिकत होता.

हा तरुणदेखील त्याच विद्यापीठात शिकत होता.

हा तरुणदेखील त्याच विद्यापीठात शिकत होता.

    नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : 19 वर्षांच्या एका तरुणावर लपून-छपून मुलींच्या खोलीत शिरून त्यांची अंतर्वस्त्र चोरण्याचा आरोप लावण्यात आला आहे. जेव्हा एक मुलीने त्याला आपल्या खोलीतून बाहेर जाताना पाहिलं त्यानंतर याचा खुलासा झाला. यानंतर तरुणीने तातडीने पोलिसांना फोनकरुन बोलावलं आणि तरुणाला अटक करण्यात आली. ही घटना ब्रिटेनमधील मॅनचेस्टरची आहे. चोरीचीही ही घटना जानेवारी महिन्यापासून घडत असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी तरुण टॅम मॅनचेस्टर विद्यापीठात शिकत होता. महिलेने कुत्र्यासोबत 8 वर्षांपर्यंत ठेवले संबंध; बॉयफ्रेंडनेही दिली साथ, अखेर अटक या प्रकरणात तरुण किंग टॅमला कोर्टाला 6 महिन्याची शिक्षा ठोठावली आहे. मुलींच्या खोलीत परवानगीशिवाय शिरणे आणि चोरी केल्याच्या आरोपाखाली तरुण दोषी आढळून आला आहे. ट्रान्सजेंडर पुरुषाचं शरीरसंबंधादरम्यान किळसवाणं कृत्य; महिला तणावात, कोर्टाकडून कडक शिक्षा सातत्याने अंतर्वस्त्रांची चोरी... द मिररच्या वृत्तानुसार, मुलींच्या खोल्यांमधून वारंवार अंतर्वस्त्र चोरी होत असल्याच्या घटना समोर येत होत्या. यादरम्यान एकेदिवशी एक तरुणीने टॅमला खोलीतून बाहेर येताना पाहिलं. यानंतर तिने कपात तपासलं तर अंतर्वस्त्र गायब होती. मुलीने आपल्या मैत्रिणींना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर टॅमला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबुल केला असून माफीदेखील मागितली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Britain, Crime news

    पुढील बातम्या